लिटिल स्माईल्स किड्स अँड फॅमिली डेंटल क्लिनिक चा आमदार किशोर ज़ोरगेवार यांच्या हस्ते भव्य उद्घाटन
दिनचर्या न्युज :-
चंद्रपुर: -
चंद्रपुर महानगरात दंत चिकित्सा साठी भव्य व आधुनिक प्रकार चे इक्विपमेंट सह सज्ज अशा लिटिल स्माईल्स किड्स & फॅमिली डेंटल क्लिनिक चा आमदार किशोर ज़ोरगेवार यांच्या हस्ते भव्य उद्घाटन झाले. या क्लिनिक चे वैशिष्ट्ये सांगताना डॉ. त्रिशला सागर सोईकर यांनी
वैशिष्ट्ये संगीतले.
👉🏻 या प्रमाणे आधुनिक वैशिष्ट्ये आहे
.लहान मुलांना लक्षात ठेवून बनवलेला चंद्रपूर परिसरात पहिला दवाखाना.
.लहान मुलांना खेळण्यासाठी प्लेएरिया ची सोय.
लेझर डेंटल क्लिनिक त्याच्या द्वारे वेदना रहित आणि ब्लूडलेस सर्जरी.
लहान मुलांचे लफिंग गॅस द्वारे भयमुक्त दंत चिकित्सा.
वाईट सवइनसाठी विशेष काउंसलिंग व थेरपी.
२४ तास इनडोअर हॉस्पिटल सपोर्ट सर्वप्रथम सुविधा.
.वेड्या वाकड्या दातांसाठी क्लिप चिकित्सा.
मार लागून तुटलेल्या दातासाठी कॉस्मेटिक चिकित्सा.
.लहान मुलांच्या दातांची रूट कॅनाल ट्रीटमेंट व दातांच्या रंगांची झिर्कॉनिया कॅप व स्टील कॅप.
.लहान मुलांच्या दातांना मार लाग्ण्यापसून वाचविण्यासाठी विशेष माउथ गार्ड.
कीड निरोधक कोटिग
काढलेल्या दातांची जागा राखण्यासाठी स्पेस मेंटनेर क्लिप.
.दिव्यांग मुलांसाठी विशिष्ठ जनरल अनेस्थेशिया मध्ये सर्व दातांचे कमी वेळेत उपचार.