सदर अनोळखी इसमाचा मृत्यू संपर्क करण्याचे आवाहन!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
सदर अनोळखी इसम वय अंदाजे 70 वर्ष (लक्ष्मण चिंचोलकर) यास दिनांक 2/7/24 रोजी महाकाली मंदिर समोर रोड वर अज्ञात ऑटो चालकाने ठोस मारल्याने सदर अनोळखी इसम जखमी झाला, त्यास उपचारास सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे भरती केले असता त्यास दिनांक 6/7/24 रोजी पुढील उपचारास मेडिकल कॉलेज नागपूर येथे रेफर केले असता उपचारादरम्यान तो आज दिनांक 22/7/24 रोजी दुपारी 12/00वाजता मरण पावला, त्याचे प्रेत पुढील कार्यवाही करीता मेडिकल कॉलेज नागपूर शवगृहात ठेवले आहे सदर अनोळखी इसम यास कोणी ओळकत असल्यास तसेच त्याचे नातेवाईक बाबत माहिती मिळाली तर HC अरुण कोल्हे मेडिकल पोलिस बूथ नागपूर मो. न . 9271479264 यांचेशी कृपया संपर्क साधावा ही विनंती