चढ्ढा ट्रान्सपोर्ट व्यवसायिक यांच्या घरावर ऑफिसवर आयकर विभागाचा छापा
दोन दिवसापासून कारवाई, बेहिशोबी मालमत्तेचा होणार भांडाफोड !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर
: पूर्व विदर्भातील सर्वात मोठे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अशी ओळख असलेल्या ट्रान्सपोर्ट आणि कॅलिबर कंपनीचे मालक किशन यांच्या चंद्रपूर, नागपूर, यासह अनेक ठिकाणच्या आणि कार्यालयांवर आयकर विभागाच्या पथकाने सकाळी १० वाजताच्या एकाच वेळी धाड घातली. दिवसांपासून सुरू या कारवाईत कोट्यवधी किंमतीच्या बेहिशोबी कागदपत्रे जप्त करण्यात विश्वसनीय माहिती आहे.
कोळसा आणि ॲश क्षेत्रात चढ्ढा ट्रान्सपोर्टचे नाव आहे. विदर्भातील मोठे वाहतूकदार अशी ओळख आहे. त्यांचे जवळपास एक हजारों अधिक ट्रक वाहतूक
क्षेत्रात आहेत. यात कितीतरी ट्रक बिनपरवाण्याची असून अनेक प्रकारचे चेसस बदलण्यात येत असल्याची गुप्त चर्चा आहे. तसेच वेस्टर्न कोल्ड चढा फिल्डच्या नवीन कोळसा खाणी मर्चंटाइल सुरू होण्यापूर्वी ओव्हर बर्डन चढ्ढा काढले जाते. त्याचे कामही अनेक रायपूर वर्षांपासून चढ़ा ट्रान्सपोर्ट करीत घर आहे. अलिकडे चढ्ढा ट्रान्सपोर्टने आपल्या व्यवसायाचा देशाच्या बुधवारी अनेक भागात विस्तार केला सुमारास आहे. राज्यात चंद्रपूर, नागपूर दोन तसेच राज्याबाहेर छत्तीसगड, असलेल्या मध्यप्रदेश, कर्नाटक आदी राज्यात रुपये व्यवसायाचे जाळे विणले आहे. मालमत्तेची दरवर्षी शेकडो कोटींची उलाढाल आल्याची आहे. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी कॅलिबर मर्चंटाइल वाहतूक कंपनी स्थापन सुरू करण्यात मोठे आली. या कंपनीचे चंद्रपूर, नागपूर, सर्वात मुंबई, रायपूर आणि बंगळूरू आदी त्यांची ठिकाणी कार्यालये सुरू करण्यात आली आहेत.
काही महिन्यांपूर्वी वस्तू व सेवाकर (जीएसटी) विभागाच्या अंमलबजावणी पथकाने चढ्ढा ट्रान्सपोर्टच्या कार्यालयांवर छापे मारले होते. चढ़ा परिवाराने सुमारे ५५० कोटींपेक्षा अधिकचा जीएसटी बुडविल्याचा संशय वस्तू व सेवाकर विभागाच्या
अंमलबजावणी विभागाला आला होता. त्यासाठी या विभागाच्या इनव्हेस्टीगेशन बँचने काही महिन्यांपूर्वी छापेमारी केली होती. जीएसटी विभागाच्या कारवाईत मोठे घबाड उजेडात आल्यानंतर आयकर विभागाची कारवाई अपेक्षित होती, अशी चर्चा
सुरू आहे. आयकर विभागाच्या घाडीनंतर या चर्चेला आता बळ मिळाल्याचे दिसते. बेहिशोबी मालमत्तेचा भांडाफोड होणार? दोन दिवसापासून सुरू असलेल्या कारवाईने शहरात चांगली चर्चा रंगली आहे.
बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास आयकर विभागाच्या पथकाने पोलिसांना सोबत घेत एकाचवेळी सर्वत्र छापेमारी केली. बुधवारी आणि गुरुवारी दिवसभर कारवाई सुरू होती. याबाबत आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता भ्रमणध्वनीवरून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, या कारवाईत आयकर विभागाच्या पथकाला बेहिशोबी मालमत्तेची कागदपत्रे आणि कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम मिळाल्याची विश्वसनीय माहिती आहे. या कारवाईमुळे वाहतूक व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.