डायरेक्टर ऑफ टुरिझम औरंगाबाद, व मराठवाडा माउंटेनेअरिंग कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने माउंटेनेअरीगंची कार्यशाळा
दिनचर्या न्यूज:-
औरंगाबाद प्रतिनिधी :- (रतन बी. राऊत)
Directorate of Tourism , Aurangabad and Marathwada Mountaineering Community यांचा संयुक्त विद्यमानाने मराठवाडयातील पाहिले एव्हरेस्टवीर रफिक शेख आणि महिला एव्हरेस्टवीर प्रोफ. मनीषा वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील हौशी गिर्यारोहक, हौशी ट्रेक गाईड, विवध ट्रेकिंग क्लब यांचासाठी प्रथमच एकदिवसीय कार्यशाळाचे " carrier in Mountaineering , Search and Rescue Oprations , Adventure Insurance , Injuries and their Prevention and Fellowship Trek ( आपला डोंगर) in Aurangabad या विषयावर विनामूल्य आयोजन करण्यात आले. आयोजना मागचा मुख्य उद्देश
सह्याद्री आणि हिमालयन मोहिमा मध्ये होणारे अपघात टाळने.
.Adventure इन्शुरन्स ची गरज समजावणे .
. साहसी खेळा बद्दल जन जागृती करणे.आणि गिर्यारोहणचा मूलभूत कोर्से करण्यासाठी भारतातील शासनाने मान्यता दिलेल्या संथा मध्ये ट्रेकिंग क्षेत्रात आवड असणाऱ्या लोकांना कोर्से साठी पाठवणे,
प्रथोपचाराची आवश्यकता आणि महत्व समजावून सांगणे. फर्स्ट एड मध्ये कोणत्या किट असणे आवश्यक आहे .
आपल्या परिसरातील डोंगरांना promote करणे ,त्याची भोगोलिक माहिती देणे.
डोंगर किल्ले आणि निसर्गाचे संवर्धन करणे.
या कार्यशाळेच्या प्रथम सत्रात मुख्य मार्गदर्शक ज्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणारे तसेच सह्याद्री पर्वत रांगेत होणारे सर्व Search and Rescue Oprations चे प्रतिनिधित्व करणारे शिवदुर्ग मित्र, लोणावळा. चे
First Climber and First SlackHighline Climber Mr. Rohit Vartak and Yogesh Umbre
Sunil Gaikwad , Rajendra Kadu , Mahesh Masane , Aditya हे सह्याद्री मधले सर्व rescue operations तसेच technical Climbing मध्ये भारतामध्ये होणारे rescue करतात.
प्रतिक गुप्ता हे वर्ल्डमध्ये होणारे सर्व High Altitude Expeditions साठी insurance policy देतात.
श्री.सुरेंद्र शेळके सर ज्यांना Everester Maker Man म्हणुन त्याची ओळख आहे. त्यांनी सुध्या नवीन क्लब आणि मुलांना योग्य मागरदर्शन देऊन त्यांना साहसी खेळाविषयी मार्गदशन केले.
.श्री. समीर केळकर सर यांनी विदेशात चालणारी Fellowship Trek ही संकल्पना मराठवाड्यात आणली आहे जी अद्याप भारतात आली नाही. याची
सुरवात आपल्या मराठवाड्यातून सुरू केली .
आपल्या औरंगाबाद परीसरातील जवळ भरपूर ट्रेक आहे त्यांची ओळख लोकांना व्हावी हा पारदर्शक उद्देश ..
ट्रेक दरम्यान होणाऱ्या विविध दुखापती वर होणारे प्राथमिक उपचार या विषयावर डॉ. अक्षय मारवर सर आणि डॉ. प्रफुल्ल जटाळे सर यांनी अमूल्य मार्गदर्शन केले.
सोबतच सर्पमित्र श्री.राजेश कुमावत यांनी ही साप चावल्यानंतर घ्यावयाची काळजी आणि प्रथम उपचार याबद्दल माहिती दिली.
मराठवाड्यातील ट्रेकिंग गिर्यारोहण क्षेत्रातील विविध क्लब ,संथा यांना एक दिवसीय कार्यशाळेचा भविष्यात नक्कीच फायदा होईल ..
या कार्यक्रमासाठी एवरेस्टवीर रफिक शेख सर, महिला एव्हरेस्ट वीर प्रा. मनीषा वाघमारे मॅडम, आपला डोंगर संस्थेचे डायरेक्टर समीर केळकर, लोणावळ्याच्या शिवगर्जना रेस्क्यू टीमचे सर्व सदस्य, यांच्यासह शहरातील विविध गिर्यारोहण संस्थेचे संचालक, गिर्यारोहक उपस्थित होते.