पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या






पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

राळेगाव प्रतिनिधी :-
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील विश्राम भवनात शुक्रवार दि. १२/०८/२२ रोजी विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र राज्य समिती मध्ये संस्थापक अध्यक्ष दलित मित्र व आदिवासी सेवक मान्यवर डी.के.आरीकर यांच्या शुभ हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका कार्यकारणी सदस्यांचा पदभार समारंभात नियुक्ती देण्यात आली,
हया वेळी समिती विदर्भ मार्गदशक श्रीमती सुरेखा रडके, यवतमाळ जिल्हाध्यक्ष विनोद दोंदल , वर्धा जिल्हा अध्यक्ष विनोद सातपुते यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र राज्य, यवतमाळ जिल्ह्याची व राळेगाव तालुका कार्यकारिणी ची नियुक्ती करण्यात आली नवनिर्वाचित सदस्यांची नावे हया प्रमाणे, प्रकाश खुडसंगे जिल्हासचिव, मनोहर बोभाटे जिल्हासंघटक, गंगाधर घोटेकार जिल्हामार्गदशक, महिला राळेगाव तालुका कार्यकारणी मध्ये सौ. दीक्षा नगराळे तालुका अध्यक्ष, सौ. नीलिमा डंभारे उपाध्यक्ष तर पुरुषांन मध्ये राळेगाव तालुका कार्यकरणी शैलेश आडे तालुका अध्यक्ष, आशिष भोयर सचिव, चेतन दुर्गे उपाध्यक्ष, पवन तेलंगे सहसचिव, गणेश कनाके उपाध्यक्ष, गौतम तागडे मार्गदशक, युसुफ अली सय्यद मार्गदशक, गजेंद्र ठुने समन्वयक इत्यादी सदस्यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या हया प्रसंगी वर्धा जिल्हाध्यक्ष विनोद सातपुते, महेंद्र शिरोडे राजेश बावणे, राजू गुजरकर, सुभाष येलेकार, सुखदेव वनकर इत्यादी मान्यवर
उपास्थित होते.

दिनचर्या न्युज