आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या निधीतून कोरपना येते श्री संत नगाजी सभागृहाचा भूमिपूजन सोहळा संपन्न !
दिनचर्या न्युज :-
कोरपणा:-
येथे आज दिनांक 10/10/20 रविवारल श्री संत नगाजी महाराज सभागृहाचे भूमिपूजन माननीय राजुरा लोकप्रिय आमदार आमदार सुभाष भाऊ धोटे यांच्या हस्ते पार पडले. वाढदिवसाच्या दिवशी नाभिक समाजाला आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी भेट दिली असून या पुढेही नाभिक समाजाच्या पाठिशी उभा राहिला असे आवाहन केले.
या कार्यक्रमात चंद्रपूर - वणी , आणीँचे लोकप्रिय खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्याअध्यक्षखाली घेण्यात आला .यावेळी भद्रावती विधानसभेच्या आमदार सौ. प्रतिभाताई धानोरकर यांचीही उपस्थिती होती.
यांच्या उपस्थितीत आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून श्री संत नगाजी सभागृहाला 15, 00000 निधी उपलब्ध करून देण्यात आला. या सभागृहाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज मान्यवराच्या हस्ते पार पडला. विजयरावजी बावणे संचालक चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या सहकार्याने आणि नाभिक समाजाचा सतत पाठपुरावा करून आमदारांच्या निधीतून सभागृहासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. यानंतरही नाभिक समाजाला कुठलीही मदत लागली तर खासदार निधीतून आपल्याला आमदार आपल्या पाठीशी उभे राहतील अशी ग्वाही खासदार बाळू धानोरकर यांनी दिली.
यावेळी उत्तमराव पेचे माजी जिल्हा परिषद सदस्य, रमेशभाऊ रणदिवे माजी सभापती, सपनासुनील कावळे,हिरालाल खादिने भारती
सभापती कोरपना, नंदाताई बावणे माजी नगराध्यक्ष कोरपना, दिनेश एकवनकर महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर, कवडुजी खोबरकर महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपूर,
श्यामभाऊ राजूरकर बारा बलुतेदार कोषाध्यक्ष जिल्हा चंद्रपूर, रमेश भाऊ घुमे, जोस्नाताई खोबरकर नगर परिषद सदस्य, तसेच या कार्यक्रमास नाभिक समाजातील अर्चना घुमे, संदीपभाऊ हनुमंते, दिवाकर वडस्कर, रमेशभाऊ जमदाडे,सूरज खोबरकर, पांडुरंग आंबुलकर, भारत पंदिलवार, सुरेश खोबरकर, अणिल खोबरकर , अमोल दुधकर, मारोती मांडवकर, गणेश नक्षिणे , भालेश चौधरी, गुणेश ओबेकर, योगेश हणुमते. शंकर दुलकार बार, रविंद्र नामगीरवार सर, निरज वडस्कर, स्वप्नील पंदिलवार इत्यादी समाजातील कार्यकर्त्यांनी भुमिपुजणाच्या कार्यक्रमाला सहकार्य केले.