मोदी सरकारला ७ वर्षे पूर्ण, वरोरा येथे कामगारांना व फळभाजी विक्रेत्यांना सॅनिटायझर व मास्‍क वाटप!




मोदी सरकारला ७ वर्षे पूर्ण, वरोरा येथे कामगारांना व फळभाजी विक्रेत्यांना सॅनिटायझर व मास्‍क वाटप!

दिनचर्या न्युज :-
मा. पंतप्रधान मा. श्री. नरेन्द्रजी मोदी यांच्या सरकारला ७ वर्ष* पूर्ण झाल्याचे निमित्याने.
आज दि. ३१-०५-२०२१ ला. मा.माजी पालमंत्री *श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार*, यांचे सहकार्याने आज *
कामगार चौक वरोरा येथील कामगारांना व फळभाजी विक्रेता यांना सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले. या वेळी वरोरा शहरातील प्रथम नागरिक व भाजपा जिल्हा सचिव वरोरा न. प. नगराध्यक्ष *श्री.अहेतेश्याम अली*. जिल्हा उपाध्यक्ष व तालुका अध्यक्ष श्री भगवाजी गायकवाड़ भाजपा जेष्ठ नेते श्री बाबाजी भांगड़े शहर अध्यक्ष सुरेशजी महाजन, नगरसेवक सौ.सुनिता काकडे, नगरसेवक श्री दुर्ग, सौ.रेखाताई समर्थ, श्री परशुराम मरस्कोल्हे. श्री विलास गयनेवार शहर महामंत्री श्री मधुकर ठाकरे शहर महामंत्री पदाधिकारी सर्व श्री. विनोद लोहकरे, प्रकाश दुर्गापोरोहीत,राजेंद्र सकोरे,गोपाल कातोरे, सुनिल समर्थ. बाबा काळमेघ सौ. सुषमा कऱ्हाड, सौ.स्वाती गौरकार, श्री. जगदिश टोटावर, विलास दारापुरकर, अरुण मोदी, संजु राम, जगण ढाकणे,ओम यादव,पंढरी वरभे,प्रमोद धवस,आदेश बावणे,,मधुकर ढाकणे,कादर भाई,अमित आसेकार,अमित गयनेवार, प्रतीक काळे,राहुल बांदुरकर. भाजपा,युवा मोर्चा, महिला आघाडी इत्यादींचे सहकार्य लाभले.