बोर्डा झुल्लरवार येथील रोजगार हमी योजने लाखो
रूपयांचा घोळ
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर पोभुर्णा तालुका हा आदीवासी बहुल तालुका आहे. या जागतीक कोरोना महामारीच्या संकटास सर्व सामान्य नागरीक होरपळून जात असून रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यात ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेच्या कामाच्या माध्यमातून नागरीकांच्या हाताला काम मिळत असून यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. पंरतु पोभुणा तालुण्यातील मौजा बो्ड झुललुरवार गावात रोजगार हमी योजनेच्या कामात येथील संवर्ग विकास अधिकारी साळवे व प्रोग्राम अस्टेस्टेंट ऑफीसर हेमंत येरमे यांनी बोड शुल्लुरवार येथील रोजगार सेवका कार्तीक बुराडे यांना हाताशी धरून व सगणमत करून जे नागरीक गावात राहतच नाही ख तो कभीो कामावर गेले नाही अशा लोकांच्या नावाने बोगस काम दाखवुन अनेक हप्ने काम केल्याचे दर्शवून शासनाचा लाखो रुपयाचा निपची अफरा तफर केला आहे. आणि रोजगार हमी योजनेत प्रत्यक्ष झालेल्या कामापेक्षा जास्तीचे मोजमाप दाखवून शासनाची दिशाभूल केली आहे. याचा संपुर्ण दस्ताऐवज माहीतीच्या अधिकार अर्जातून तकारकांनी प्राप्त केला असून त्यात मोठा गैरप्रकार असल्याची बाब पुढे आली आहे. येथील सवर्ग विकास अधिकारी साळवे व प्रोग्राम असीस्टेट ऑफीसर हेमंत येरमे यांनी काही मस्टर गहाळ झाल्याचे सांगत अर्धवत माहिती दिली आहे. त्यामुळे शासनाच्या लोकहित योजनेला यांचेकडून हरताळ फासून लाखो रुपयाचा गैरप्रकार केल्याची वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे वरिल सर्व प्रकरणाची चौकशी करून मोर्दा झुल्लुखार येथील नागरीकांच्या गतीने उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजु झोडे, रूप से निमसरकार व गावकरी, हिमतलाल मांडवगडे, नितेश रामटेके यांनी दोषोंवर कार्यवाहीची मागणी केली आहे.