चंद्रपूर महानगरपालिका तर्फे मोफत जननी शिशु सुरक्षा योजना!




चंद्रपूर महानगरपालिका तर्फे मोफत जननी शिशु सुरक्षा योजना!

दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
चंद्रपूर महानगरपालिका च्या आरोग्य विभागाकडून गरोदर महिलांसाठी जननी शिशू सुरक्षा योजना मोफत राबविण्यात येत आहे. महानगरपालिका क्षेत्रातील 14 ते 18 आठवड्या मधील सर्व गरोदर मातांचे मोफत सोनोग्राफी केली जाणार आहे. त्यासाठी आपल्या महानगर क्षेत्रातील आरोग्य विभागात त्याची नोंदणी करून घ्यावी .
जननी शिशु सुरक्षा योजनेची पुर्ण सुरक्षा घेतली जाणार आहे.मातांची गरोदर पणात बाळाची पुर्ण तपासणी केली जाते .
रजिस्टर करायची आहे.
महानगरपालिकेच्या महापौर सौ राखीताई कंचर्लावार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी महापालिकेचे उपायुक्त वाघ महापालिकेचे आरोग्य विभागाचे डॉक्टर प्रमुख खंडारे,  डॉक्टर शारदा येरणे,  डॉक्टर  मुरके, 
नगरसेविका सौ. बबुलकर  यांची उपस्थिती होती.
 तसेच जिल्ह्यात कोरोना  लसची सुरुवात उद्या दिनांक 16 जानेवारी  पासून करण्यात येत आहे.  जिल्ह्यात 20000 वॅक्सिंग आल्या असून 18000 वॅक्सिंग टप्प्याटप्प्याने टोचल्या जाणार आहेत.  त्यात सर्वप्रथम जिल्ह्यातील आरोग्य विभागात करणारे डॉक्टर नर्सेस इतर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना  लस दिल्या जाणार आहेत. पोलीस कर्मचारी,आणि 50 वर्षावरील नागरिकांना लस दिल्या जाणार आहेत. शहरातील तिन ठिकाणी याची व्यवस्था करण्यात आली आहे. 
 पठाणपुरारोडवर,... 
 आरोग्य सेवक, डॉक्टर यांनी पुर्ण तयारी झाली आहे. वॅक्सिन 950हजार डोज दिला जाणार आहे. एकमहिण्यात. तिन ठिकाणी देण्यात येत आहे.18हजार डोज दिला जाणार आहे. 
20हजार वॅकसिन जिल्ह्यात उपलब्ध आहेत. 
पुर्ण जिल्ह्यात गामिण शहरी भागात वॅकसिन दिली जाणार असल्याची माहिती दिली.