राजुरा येथील आदिवासी विद्यार्थीवर झालेल्या अत्याचार संदर्भात पाहणी करीता आलेल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती विजया राहटकर यांनी राजूरा येथील आदिवासी विद्यार्थी पालक यांची विचारपूस करून त्यांचावर झालेला अत्यंत दुर्दवी घटनेची चौकशी करून काटोर कारवाईचे दिले आदेश .