चंद्रपूर -जुनोना मार्गावरील खड्डे बुजवा


चंद्रपूर-जुनोना मार्गाची दुरावस्था झाली आहे.मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले.परिणामी मार्गावरील वाहतूक प्रभावित होत आहे.वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.नागरिकांसाठी त्रासदायक ठरलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.अमोल जगताप,जुनोना