उमेश तिवारी/कारंजा(घाडगे):
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष मा.श्री.अशोकराव चव्हाण व आर्वी विधानसभा मतदार संघाचे मा.आमदार श्री. अमरभाऊ काळे यांच्या उपस्थित मा.श्री.शशिभूषण उर्फ छोटू कामडी यांची तालुका काँग्रेस अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
शशिभुषण कामडी हे मूळचे कारंजा तालुक्यातील वाघोडा येथील रहिवासी आहे . त्यांच्यावर पक्षाने त्यांची कारकीर्ती बघून तालुक्यतील काँग्रेस अध्यक्ष पद देण्यात आले.
न.पं.अध्यक्षा सौ.कल्पना सं.मस्के, न.पं.उपाध्यक्ष नितीन दर्यापुरकर, पं.स.सदस्य टीकाराम घागरे, न. पं.बांधकाम सभापती नरेश चाफले, न. पं.सभापती सौ.मंगला बुवाडे, न. पं.सभापती प्रेम महीले, सर्व न. पं. नगरसेवक,नगरसेविका तसेच संजय मस्के, सितेश भादे, चंदू भांगे,कमलेश कठाने,भगवान बुवाडे,सोम मुदगल,अमित बंडे,पवन ढोले,नौशाद सौदागर,अनिल नांदने, विजय ढोले इत्यादींनी अभिनंदन केले.