नागपूरच्या आलोसे सेक्युरिटी अँड लेबर सप्लायर कंत्राटदाराला लाच लुचपत विभागाकडून अटक!



नागपूरच्या आलोसे सेक्युरिटी अँड लेबर सप्लायर कंत्राटदाराला लाच लुचपत विभागाकडून अटक!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- nagpur
नागपूर येथील लाच लुचपत विभागाने तक्रारदार पुरूष , वय 38 वर्ष रा , शंकरपुर,ता.चिमूर, जी. चंद्रपूर
यांच्या तक्रारीवरून आलोसे - नंदकिशोर पंजाबराव गवारकर, वय 61 वर्ष, पद - प्रोप्रायटर अभिजित इंटेलिजन्स सिक्युरिटी अँड लेबर सप्लायर , lic कॉलनी खामला रोड नागपूर लाच मागणी केली होती.
३५००० रुपये पडताळणी- दि. ०९/०१/२०२५ लाच स्विकारली दि. ०९/०१/२०२५ ला ३५००० रुपये जप्त रक्कम करून यशस्वी सापळा रचून कारवाई केली.
यातील इलोसे यांनी तक्रारदार यांना शिल्पनिदेशक म्हणून तासिका तत्वावर औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागभीड येथे नियुक्ती पत्र देण्याकरता २५००० रुपये लाचेची मागणी करून व तक्रारदार याचे सहकारी महिला यांना कंत्राटी सफाई कामगार म्हणून प्रशिक्षण संस्था नागभीड येथे नियुक्ती पत्र देण्याकरीता १०,००० रुपये असे एकूण ३५,००० रू लाचेची मागणी करून स्वतः स्वीकारून खाजगी ड्रायव्हर यांचे कडून मोजून घेऊन स्वतःचे डावे बाजूचे टेबलच्या ड्रॉवर मध्ये ठेवली. सदर ईलोसे यांना दोन्ही पंचा समक्ष रंगेहाथ पकडुन लाच रक्कमेसह ताब्यात घेण्यात आले. सदर लाच रक्कम ३५००० रु जप्त करण्यात आली. तरी इलोसे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पो स्टे बजाज नगर , येथे  गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.. ही कारवाई मार्गदर्शन अधिकारी
मा.श्री. Dr. दिगंबर प्रधान,  पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर, मो.क्र. 9923185566
*मा.श्री. सचिन कदम सर , अपर पोलीस अधीक्षक, ला प्र वि नागपूर.* 
मा.श्री. संजय पुरंदरे सर, अपर पोलीस अधीक्षक, ला प्र वि नागपूर.
पर्यवेक्षण अधिकारी श्री.  अनिल जिट्टावार ,पोलिस उपअधीक्षक . ला.प्र.वि. नागपूर
सापळा व तपास अधिकारी श्री प्रवीण लाकडे, पोलिस निरीक्षक. ला.प्र.वि. नागपूर
कारवाई पथक:नापोशी सारंग बालपांडे, मपोहवा अस्मिता मेश्राम, मपोहवा गीता चौधरी, पोशी होमेश्वर वाईकर, नापोशी राजू जांभूळकर  ,सर्व ला.प्र.वि. नागपूर यांच्या
 पथकाने केली .
हैश वैल्यू घेण्यात आली आहे.                                                                                 
नागपुर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.अँन्टी करप्शन ब्युरो, नागपूर
*दुरध्वनी   0712-2561520
 *मा.श्री. Dr. दिगंबर प्रधान,  पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर, मो.क्र. 9923185566** 
 *मा.श्री. सचिन कदम सर , अपर पोलीस अधीक्षक, ला प्र वि नागपूर.* मो. क्रं.८८३०३७९४७१
 *२.मा.श्री संजय पुरंदरे,  अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर,परिक्षेत्र नागपूर.* *मो. न.९९२३०६१९९९*
   २ *श्री.  अनिल जिट्टावार ,पोलिस उप अधीक्षक . ला.प्र.वि. नागपूर*  *मो. न. ९८२३२७०५८१
३. *प्रवीण लाकडे पोलीस निरीक्षक -९८२३९८२९५७* 
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
====================