मोठी घटना होण्या पूर्वीच तलवारीसह आरोपीला अटक! स्थानिक गुन्हे शाखेला माहीत नव्हते का?




मोठी घटना होण्या पूर्वीच तलवारीसह आरोपीला अटक!
स्थानिक गुन्हे शाखेला माहीत नव्हते का?

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरात पुनः मोठी घटना होण्यापूर्वीच शहर पोलीस ठाणेच्या पुलिस निरीक्षक प्रभावित एकुरके यांनी नियंत्रित केल , थानेदार एकुरके यांना मिळालेल्या महितीच्या आधारे त्यांनी पुलिस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधुन रामनगर पुलिस , सिटी पोलीस ,दुर्गापुर पोलीस आणि स्थानिक गुन्हे यांनी संयुक्त कार्यवाही करत आरोपीला ताब्यात घेतले.
स्थानिक गुन्हे शाखा जिल्ह्यातील अति संवेदनशील घटना,घडामोडी कडे गांभीर्याने लक्ष देऊन गुन्हेगारीवर वचक ठेवून काम करण्याचे पोलीस विभागातील महत्वाचा दुवा आहे. परंतु स्थानिक गुन्हे शाखा सध्या जिल्ह्यात थातूरमातूर कार्यवाही करीत आहे.
त्या मुळे जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा कर्तव्यदक्ष आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
शहरात मोठी घटना होण्यापूर्वी शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक यांनी जुनूना चौक परिसरातील आरोपीला तलवारीसह ताब्यात घेतल्याची माहिती पुढे आली आहे , त्या मुळे मोठा अनर्थ टळला असे बोलले जात आहे , जुनुना चौक परिसरात पोलिसांकडून संयुक्त कारवाई करण्यासाठी गेले असता आरोपीने बचावासाठी तलवार चालवली होती मात्र पोलिसांनी शिफ़ायतीने आरोपीला ताब्यात घेतली असून रामनगर पोलीस पुढील कारवाई करीत आहे.
या घटनेची माहिती शहर पोलीस निरीक्षक यांना मिळत आहे. परंतु जिल्ह्यातील अशा अतिशय संवेदनशील घटनाकडे स्थानिक गुन्हे शाखेचे सोर्स कमी झाले का? असा प्रश्न या निमित्ताने उद्भवत आहे.