अबीर साखरकरणे रामलल्लाच्या वेशात वेदले सर्वांचे लक्ष
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर -:-
अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापणा निमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी उस्फुर्त सहभाग घेतला होता .सकाळपासूनच सर्वीकडे राममय वातावरण नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. विविध ठिकाणी भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. फटाक्याची आतिषबाजी चौका चौकात डीजे वाद्य करुन नागरिकांनी दिवाळी साजरी केली आहे. त्यातच मास्टर अबीर साखरकर ने प्रभू श्रीराम वेषात येऊन डान्स करत सर्वांची मने जिकली त्याचा हा विडिओ मोठया प्रमाणात प्रसारमाध्यमवर वायरल होतो आहे.