गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांच्या गाडीला अपघात



गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांच्या गाडीला अपघात


दिनचर्या न्यूज
गडचिरोली :-
गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते हे नागपूरवरून गडचिरोली ला जात असताना विरगाव जवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यात गाडीचे नुकसान झाले असून खासदार यांना किरकोळ मार लागला ते सुखरूप आहेत.यांच्या सोबत पाच लोक होते. 
 असून कुठलेही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आली आहे.