शहरात राजकीय पक्षाच्या युवा मोर्चाच्या नेत्याला पैशासाठी चांगली पडली !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर -
चंद्रपूर शहराच्या ठिकाणी असलेल्या अभय टॉकीज चौकामध्ये आज सायंकाळी ५.०० वाजताच्या सुमारास एका राजकीय पक्षाच्या युवा मोर्चाच्या माजी लोकप्रतिनिधीला पैशासाठी चांगलीच पडली .
श्री टाकीज चौकामध्ये नाश्ता सेंटर चालविणाऱ्या एका व्यवसायिकाने राष्ट्रीय पक्षाच्या युवा मोर्चाच्या माजी लोकप्रतिनिधीला हात उसने पैसे दिले होते मात्र राष्ट्रीय पक्षाच्या युवा मोर्चाच्या नेत्याने पैसे देत नाही काय करायचे आहे करून ते अस मंत शिवीगाळ केली व अंगावर धाऊन गेला नाश्ता सेंटर चालकाला हा सर्व प्रकार असाहाय्य झाल्याने त्याच्या रागाचा बांध सुटला आणि राष्ट्रीय पक्षाच्या युवा मोर्चाच्या माजी लोकप्रतिनिधीला चांगली धुतली असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
सूत्राकडून मिळाल्या माहितीनुसार
त्यानंतर राष्ट्रीय युवा पक्षाचा युवा मोर्चाच्या माजी लोकप्रतिनिधीने पोलीस स्टेशन गाठले आणि त्या ठिकाणी सूचनापत्रावर समझोता झाला ? नंतर आपसी समझोता झाल्याचे असून पैसे परत करण्याचे ठरल्याने वाद तिथेच समोर न जाता तिथेच सिमटला.
राष्ट्रीय युवा पक्षाचा मोर्चाच्या माजी लोकप्रतिनिधीला अध्दल घडल्यावर
पैसे परत करण्याची अक्कल आली अशी चर्चा शहरात सुरू आहे.
परंतु या घटनेत काही तथ्य नसल्याचे संमधित राजकीय पक्षाच्या युवा मोर्चाच्या नेत्याचे म्हणने आहे. आपल्याला सुत्राकडुन मिळालेली माहिती ही चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले.