एफ ई एस गर्ल्स कॉलेज चंद्रपुर व्दारा देवाडा येथे वृक्षारोपण कार्यक्रम chandrapur




एफ ई एस गर्ल्स कॉलेज चंद्रपुर व्दारा देवाडा येथे वृक्षारोपण कार्यक्रम

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपुर व्दारा संचालित एफ ई एस गर्ल्स कॉलेज चंद्रपुर येथील रासेयो विभागाव्दारा मेरी माटी मेरा देश या अभियाना अंतर्गत देवाडा गाम येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
अर्जुन,आवळा,कवट,सितापळ करंज ,काचंन या वृक्षारोपणाची देवाडा गट ग्रामपंचायत, आंगनवाड़ी,डेबु वृद्धाश्रम येथे
सदर ५० वृक्ष लावण्यात आले
तसेच रासेयो स्वयसेविका व प्राध्यापकांचे बिपी,वजन,शुगरची तपासनी करण्यात आले
डेब्यू वृद्धाश्रम येथिल वृद्धाशी चर्चा व हितगुज करण्यात आले. या बाबत निशा धोगडे यानी डेब्यू सावली वृद्धाश्रमा बाबत सविस्तर माहिती दिली
देवाडा येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ राजेंद्र बारसागडे प्रा डॉ प्रज्ञा जुनघरे यानी आयोजित केले

सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिनाक्षी ठोंबरे,प्रा डॉ कल्पना कावळे, प्रा डॉ मिनाक्षी जुमळे, प्रा डॉ मेघमाला मेश्राम,प्रा डॉ शितल निमगडे,निवडक रासेयो स्वयसेविका यांची प्रामुख्याने उपस्थिती होती
सदर कार्यक्रम यशस्वी करण्या करीता॒ ग्रामपंचायत सदस्य-----उपसरपंच विशाल रामटेके ग्राम पंचायत सदस्य ज्योति मुळे, पेदोर, केशव उपरे
वैधकिय अधिकारी----
समाज कार्यकर्ता,संदिप उपरे, समाजसेविका निशाताई धोंगडे यांचे मोलाचे सहकाय॔ लाभले