जागा शोधा, मनपाची वृक्ष लागवड मोहीम





जागा शोधा, मनपाची वृक्ष लागवड मोहीम

10 लक्ष वृक्षारोपण... 

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
जागतीक तापमानातील वाढ (Global Warming) व हवामानातील बदल चा सामना करणेसाठी चंद्रपूर जिल्ह्यात 10 लक्ष वृक्ष लागवड कार्यक्रम अंतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिके कडून वृक्ष लावणे व त्याचे संवर्धन करण्याकरिता कडुलिंब, वड, पिंपळ व इतर प्रजातीचे वृक्ष🌳🌳 लागवडीचे मोहिम राबविवण्यात येत आहे. तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की या👇 (Google Forms) लिंक वर जावून वृक्ष लावण्याबाबत उपलब्ध जागेची माहिती भरून चंद्रपूर शहराचे पर्यावरण संतुलन आणि समतोल राखण्याचे दृष्टीने सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा. 8668708435
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScsWGwnvDz6Bp2ooA6hGT3aCYVHhJIUGKRIyekEQJqKMtrInw/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0