डोक्यावर दारूची बाटली फोडणाऱ्या संदीप अडवाणीची कारागृहात रवानगी!




डोक्यावर दारूची बाटली फोडणाऱ्या संदीप अडवाणीची कारागृहात रवानगी!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- १५ /३/२०२३
शहरातील जटपुरा गेट च्या समोर मेन रोडला असणारे आनंद वाईन शॉपचे मालक चंद्रकांत अडवाणी यांचा मुलगा संदीप अडवाणी याने शुल्ल कारणावरून
ग्राहक दिलीप लक्ष्मण नरवाडे वय 32 याला बियरची बाटली डोक्यावर फोडून गंभीर जखमी केले . जीव घेण्या हल्ल्यातून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी माध्यमावर प्रकाशित करण्यात आल्या. त्याच्यावर कलम 307 अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात त्याला रामनगर पोलिस आणि अटक करून आज न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी केली.
संदीप अडवाणीला न्यायालयात व न्यायालयातून एमसीआर भेटल्यानंतर सरकारी दवाखान्यात उपचारासाठी आणले असता त्याला हातकडी न लावता आणले गेले. सरकारी दवाखान्यात काही वेळासाठी
दवाखान्यात दाखल रहावा म्हणुन 
 सेटलमेंट ची चर्चा होत असल्याची चर्चा पसरताच. पोलीसांनी संदीपची कारागृहात रवानगी केली.
काल सायंकाळी आठ वाजता आनंद वाईन शॉप  येथे घडलेल्या घटनेने चंद्रपुरात  वाऱ्यासारखी बातमी पसरली.
      दिलीप लक्ष्मण नरवाडे वय 32  हा दारू खरेदी करण्यासाठी  वाईन शॉप मध्ये गेला असता. काही  शुल्लक कारणातून  वाद निर्माण झाला होता. 
याला आंनद वाईन शाप .संदिप अडवाणीने   विदेशी दारूची बिअर बाटल डोक्यावर  फोडून गभिंर जखमी केले. त्याला श्वेता दवाखाण्यात आय सी यू मध्ये भरती केले आहे. 
या अगोदर सुध्दा त्यांने  त्याच्या पार्टनर ने कपूर नावाच्या हातावर हाणामारी केली . एन सी. मॅटर दाखल केला होता.अनेक  ग्राहकावर छोटे मोठे   शुल्लक वादावादी तून  बाचाबाची होत असल्याची माहिती  समोर आली आहे .जखमीवर उपचार सुरू असून  दिलीप हा रेल्वे मध्ये माताळी कामगार म्हणून काम
करतो .त्या दोन लहान मुले असून त्त्याची प्रकृती सध्या चिंताजनक असून उपचार सुरू आहे.
 
दिलीपच्या परिवाराने   त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
  चांदा यंग  ब्रिगेडच्या सदस्या  भाग्यश्री हांडे यांनी या   प्रकरणाला लावून धरले असून  अशा दादागिरी करणाऱ्या पैशाच्या माज असणाऱ्या  कठोर कारवाई झालीच पाहिजे.असे मत व्यक्त केले.