मनपाच्या रामनगर जलशुद्धी केंद्रात आढळला इसमाचा मृत्यू देह!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
रामनगर जलशुद्धीकरणचे मनपा अंतर्गत जलजीवन पाण्याची शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या रामनगर येथील जलशुद्धी केंद्रात अज्ञात इसमाचा रविवारी मृत्यू आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र जल प्राधिकरण यांच्या नियंत्रणात असलेले कंत्राटदार तसेच काही कामगार या ठिकाणी कंत्राटदार पद्धतीवर काम करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू व्यक्ती हा एक तर तिथे कर्मचारी असू शकतो .नाहीतर भंगार चोर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु अद्यापही पोलिसांना कुठल्याही प्रकारचा पुरावा नसल्याने, त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू असल्याचे त्यांनी प्रत्यक्ष दर्शनी पोलिसांनी चौकशी सुरू असल्याताना सांगितले. मृतक व्यक्ती हा 30-35 वर्षाचा असल्याचा अंदाज असून त्याच्याजवळ पोलिसांना प्रवासाची रेल्वे टिकीट आढळून आल्याने नेमका व्यक्ती कुठला याची चौकशी सुरू आहे.
जलशुद्धी केंद्रात पाणीपुरवठाचे कंत्राट ज्या कंत्राटदाराला दिले आहे. त्या कंत्राटदाराची लापरवाही आहे की, या प्रोमाइसमध्ये कुठलाही सेक्युरिटी नसून, कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यात आले नसून या प्रोमाईस मध्ये इतरस्त व्यक्तींना जाण्यास बंदी असताना नेमका हा व्यक्ती त्या ठिकाणी गेलास कसा असा प्रश्न उद्भवत आहे! पुढील कारवाई रामनगर पोलीस करीत आहेत.