धुलीवंदनाच्या दिवशी महिलेला अश्लील संभाषण करणे मुख्याध्यापकाला भोवले ! व्हिडिओ व्हायरल!






धुलीवंदनाच्या दिवशी महिलेला अश्लील संभाषण करणे मुख्याध्यापकाला भोवले ! व्हिडिओ व्हायरल!


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील ताडाळा गावात धुलीवंदनाच्या दिवशी याच गावातील एका शाळेचा मुख्याध्यापकाने महिलेला अश्लील संभाषण केल्यामुळे महिलेकडून चांगला चोप देण्यात आला.
या मुख्याध्यापकाचे नाव ज्ञानेश्वर खाडे असून तो एका शाळेत मुख्याध्यापक असल्याची माहिती समोर आली आहे. धुलीवंदनाच्या दिवशी या गावातील एका महिलेला अश्लील संभाषण करणे त्याला चांगलेच भोवले. या महिलेचा रुद्ररूप अवतार सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याने पावल्यास मिळत आहे. आता या शिक्षकाला चांगलेच महागात पडल्याचे यहा व्हिडिओतून बघायला मिळत आहे. या परिसरातच नव्हे तर जिल्ह्यात सध्या सर्वीकडे चर्चेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.