बल्लारपूर रेल्वे relawy स्थानकावर ब्रिज कोसळल्याने मोठी दुर्घटना....! Duraghatana
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
भारतीय रेल्वेचे मध्य रेल्वेचे जंक्शन असलेले बल्लारपूर रेल्वे स्थानक या ठिकाणी जवळपास अंदाजे सव्वा पाच वाजताच्या सुमारास रेल्वे स्टेशन relawy ste...
वरील प्लॉट क्रमांक एक वरून प्लॅटफॉर्म कडे जाणाऱ्या पदचार्यांची पुलावरून काही भाग कोसळल्याने जवळपास दहा ते बारा लोक थेट ब्रिज वरून कोसळले. ते जखमी झाले असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आल्याची प्राप्त माहिती आहे.
काही प्रवासांना रेल्वेच्या 2500 केवी इलेक्ट्रॉनिक्स लाईनच्या स्पर्श झाल्याने गंभीर रित्या भाजल्याचेही वृत्त आहे. रेल्वे स्टेशनवर हादसा झाल्याने सर्व प्रवासी अस्ताव्यस्त झाले आहेत. बल्लारपूर रेल्वे स्थानकावर ब्रिज कोसळल्याने मोठी दुर्घटना..होता होता थोडक्यात बचावली ..!मात्र यात
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासन कामाला लागले असुन घटना कळताच स्थानकावर रुग्णवाहिका पाठविण्यात आल्या आहे. वृत्त लिहिस्तोवर कुठलीही प्राणहानी झाल्याची माहिती मिळाली नसून जखमींचा संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जखमींना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.