रा का जिल्हा उपाध्यक्ष सुर्या अडबाले यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी केली मागणी





.रा का जिल्हा उपाध्यक्ष सुर्या अडबाले यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी केली मागणी

नांदगाव पोड़े गावातील शेतकऱ्यांना शेतशिवारत ये - जा करणाऱा रस्ता मोकळा करून देण्यासाठी तहशीलदार बल्लारपुर यांना निवेदन!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
नांदगांव पोड़े गावातील शेतशिवारात 50 शेतकरी गेल्या तीन पिढ्यां पासून ये - जा करत आहेत शेतकरी आपली शेतीसाठी लागणारे औजार. बैलगाड़ी .मालमसुल. गुरढोर. शेतात जायला याच एकमेव रस्त्याचा वापर गेल्या तीन पिढ्यां पासून करत आहेत परन्तु गैर अर्जदार यांनी याचा विरोध करत मुख्य ये जा करणारा रस्ता बंद केला होता. या साठी शेतकर्यांनी गेल्या पाँच वर्षा आधी बल्लारपुर तहशीदार यांना शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायला मद्त मागितली असता. बल्लारपुर त्या तहसिलदाराणी शेतशिवारत पूर्णपणे शाहनिशा करून शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला परन्तु गेर अर्जदारचे समाधान नाही दिसता गैरअर्जदाराने उपविभागीय अधिकारी . व अपर जिल्हाधिकारी यांना दाद मागितली असता तहशीलदार बल्लारपुर यांचाच आदेश कायम ठेऊन गैरअर्जदाराची अपील खारीज केली व तहशीलदार बल्लारपुर चा निर्णय कायम ठेवत  जिल्हाअधिकारी चंद्रपुर  यांनी निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला. 
परन्तु शेतकऱ्यांना वेठीस धरण्याच्या हेतुने विभागीय आयुक्त नागपुर यांच्या कड़े अपील केली असता. प्रस्तुत प्रकरणातील अपर जिल्हाधिकारी चंद्रपुर यांचा आदेश खारिज करून महाराष्ट्रातील जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 143 अन्वये मा बल्लारपुर तहसीलदार यांना रस्ता उपलब्ध करून देण्याचा अधिकार असल्याने क्र 7 अनुसंगाणे नव्याने चौकशी करून आदेश पारित करण्याचे विभागीय आयुक्त नागपुर यांनी सुचविले आहेत. 
 
  सुर्या अडबाले यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या भूमिका घेत तहसीलदार बल्लारपुर यांना  पत्र देउन विन्नति केली की आपण सर्व   शेतकऱ्यांना व गैरअर्जदाराना बोलावून नांदगांव पोड़े गावात येऊन शेतशिवारात प्रत्यक्ष पाहाणी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा असी  विन्नति करण्यात आली 

 अन्यथा लोकशाही च्या मार्गाने  आम्ही शेतकर्यांना  न्याय मिळवून देण्यासाठी  पुढचे पाहुल घेऊ असा  इशारा पन देण्यात आला.