महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री मा.ना.श्री. नवाब मलिक यांच्यावर शुडबुद्धीने ED ने केलेल्या कारवाईचा निषेधात, महाविकास आघाडी सरकारचे निदर्शने!



महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री मा.ना.श्री. नवाब मलिक यांच्यावर शुडबुद्धीने ED ने केलेल्या कारवाईचा निषेधात, महाविकास आघाडी सरकारचे निदर्शने!

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-
महारामहाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री मा.ना.श्री. नवाब मलिकष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री मा.ना.श्री. नवाब मलिक यांना कुठलीही कारणे दाखवा नोटीस न देता श्री.मलिकांविरुद्ध भाजपा प्रणित केंद्र सरकारच्या दबावाखाली ED ने पहाटे पहाटे त्यांना चौकशीच्या नावाखाली नेवून सूडबुद्धीने अटक केली, या अटकेच्या निषेधार्थ उद्या दि. २५ फेब्रू २२ ला सकाळी ११.३० वा. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर, गांधी चौक चंद्रपूर इथे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस - शिवसेना व सर्व - घटक पक्षांच्या वतीने संयुक्तपणे निषेध नोंदविण्यात आला. ED व केंद्र सरकारच्या विरुद्ध निदर्शनाचा कार्यक्रम करण्यात आला.असून भाजप केंद्र सरकारच्या विरोधात निर्देश देण्यात आले. खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला अध्यक्ष बेबीताई उईके, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गि-हे , भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चंद्रपूर जिल्ह्याचे शहराध्यक्ष रामु तिवारी,प्रवीण पडवेकर,
राजीव कक्कड चंद्रपूर , सौ. शालीनी महाकुलकार, ज्योति रंगारी,दिपक जैस्वाल, सौ.मंगला आखरे नगरसेवक,सौ. सारीका बारसागडे,केके. सिंह राष्ट्रीय मंत्री,डी. के .आरिकर ,-राजेश . माकोड, हिराचंद बोरकुरे ,नितीन भटारकर,पंकज ढेंगडे,कुसुमताई उदार माजी जिल्हाअध्यक्ष शिवसेना, यासह चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो शिवसेना ,राष्ट्रवादी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.