दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:-
वाढदिवसाचे औचित्य साधून 21 डिसेंबरला ॲक्टिवा सिक्स जी, मोपेड बाईक परचेस करण्याचा योगायोग आला. यातच शिवशंकर होंडा मोटर्स शो रूम मध्ये दिनचर्याचे संपादक दिनेश एकवनकर यांच्या वाढदिवसही केक कापून साजरा करण्यात आला. शिवशंकर होंडा मोटर चे व्यवस्थापक, मॅनेजर, शंकर अग्रवाल आँनर, चेतन अग्रवाल, सनी कोचर, सुनील वर्मा, अक्षय मानेकर, राकेश शिंगाला, तसेच शोरूम मधील कर्मचारी व परिवारांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला.