सावधान :- महाराष्ट्रात आणखी सात जणांना ओमायक्रॉनची लागन!






सावधान :- महाराष्ट्रात आणखी सात जणांना ओमायक्रॉनची लागन!

लहान मुलांचा समावेश!

दिनचर्या न्युज :-
मुंबई, 05 दिसंबर : महाराष्ट्रातील पिपंरी चिंचवडमध्ये (Pimpri Chichwad Six Patient) सहा तर पुण्यात एक ओमायक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण आढळला (Pune One Patient) आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची सख्याता आठ झाली आहे (Maharashtra Omicron Varient 8 Patient).

महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली आहे. शनिवारी डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला होता. यामध्ये आता आणखी सात जणांची भर पडली आहे. पिपंरी चिंचवडमध्ये सहा तर पुण्यात (Pune) एक ओमायक्रॉन व्हेरियंटचा
रूग्ण आढळला आहे. या मध्ये तिन लहान मुलांचा समावेश आहे. महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली आहे. शनिवारी डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला होता. यामध्ये आता आणखी सात जणांची भर पडली आहे. पिपंरी चिंचवडमध्ये सहा तर पुण्यात (Pune) एक ओमायक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण आढळला आहे. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. महाराष्ट्राती ओमायक्रॉन
व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या आता आठ झाली आहे.