दुधाळा येथे वाघाने हमला करून एकास केले जखमी !






दुधाळा येथे वाघाने हमला करून एकास केले जखमी !


दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
दुधाळा येथे काल सायंकाळी वाघाने हमला करून घायाळ केले. . बैल चारण्यासाठी नेले असता धब्बा धरून बसलेल्या वाघाने रघुनाथ सुरतीकर यांच्यावर हमला केला. रघुनाथ हे सरपंच उमाजी सुरतीकर यांचे भाऊ आहे.
सोबत काही गुराखी असल्याने वाघाला पडवुन लावे मात्र त्याला वाघाने तो पर्यंत जखमी केले. वनविभागाला माहिती होताच तत्काळ वन विभागाची टिम घरी येऊन जखमीला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढील तपास वन अधिकारी चंद्रपूर करित असून गावातील नागरिकांन कडून भरपाईची मागणी होत आहे.