माल वाहतूक करणाऱ्या ट्रकला अचानक लागली आग






माल वाहतूक करणाऱ्या ट्रकला अचानक लागली आग


दिनचर्या न्युज :-
तळोधी बाळापुर :-

तळोधी बाळापुर पोलीस स्टेशन च्या समोर
मुख्य मार्गावरून माल वाहतूक करणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली. मात्र गावातील नागरिकांच्या सतर्कतेने पाण्याचे फवारे आणि ट्रकला जेसीबीच्या साह्याने पलटी करून ट्रक मधील सामान काढण्यात थोडे फार यश आले. नागरिकांच्या सहयोगाने मोठे अनर्थ होण्यापासून वाचवण्यात आले.
हि घटना आज दुपारी 1 2 वाजताच्या दरम्यान तळोधी बाळापूर या गावातील मध्ये घडली.
पुढील कारवाई पोलीस करीत आहेत.