महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या राज्यस्तरीय बैठकीत पुढील रणनितीचा आगाज!






महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या राज्यस्तरीय बैठकीत पुढील रणनितीचा आगाज!


औरंगाबाद
:- दिनचर्या न्युज :- औरंगाबाद
येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा पदाधिकारी मेळावा ओबीसी नेते महाराष्ट्र*, *प्रजा लोकशाही परिषदेचे अध्यक्ष, महाराष्ट्र बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष व महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय* *श्री.कल्याण दळे यांनी तमाम महाराष्ट्रातील समज बांधवासांठी एकच आगाज दिला. मि कुठल्याही पक्षाचा आहे. ते महत्वाचे नाही, तर पहीले माझा समाज महत्वाचा आहे. मि ज्या समाजात जन्माला आलो. त्या समाजाचे काही ऋण फेडायचे आहे. माझ्या समाज शुशिक्षित झाला पाहिजे, या ठिकाणी आपल्याला काही मोठे निर्णय घेण्यात येईल. ते सर्वात पहिले नाभिक समाजाला अनुसूचित जातिमधे समाविष्ट करण्यात यावे. नाभिक समाजासाठी अल्ट्रासिटीअँक्ट कायदा लागू करण्यात यावा. कोरोना काळात ज्या समाजात बांधवांच्‍या आत्महत्या झाल्या त्याना शासनाकडून आर्थिक मदत द्यावी. महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांना दिनांक 25 जानेवारीला एकाच दिवशी निवेदन देण्यात येवून त्यांना यापुढे आपली खुर्ची राखायची असेल तर ओबीसी आणि नाभिक समाजाचा मागण्या कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यापुढे आपण कुठलीही पक्षात काम करित असाल तरी ज्याने आपले काम केले नाही. त्याना हा नाभिक समाज त्याची जागा दाखवून देईल यापुुढे महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या महीला जिल्हा कार्यकारिणी, कर्मचारी संघटना, यांच्या नियुक्ती करण्यात येणार आहे. 
अशा अनेक विषयांवर सर्व मान्यवरांनी तसेच जिल्हाध्यक्ष यांनी आपले मत व्यक्त केली. यावेळी अनेक पदाधिकारी यांच्या नियुक्तया करण्यात आल्या. या वेळी मंचावर
,श्री.शब्बीरजी अंन्सारी सर (राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी* *आर्गोनाजेशन,नवी दिल्ली व महाराष्ट्र प्रजा लोकशाही परिषदेचे नेते),श्री.संदेशजी चव्हाण सर (राष्ट्रीय* *अध्यक्ष गोर बंजारा समाज व महाराष्ट्र प्रजा लोकशाही परिषदेचे नेते)श्री.खंडागळे सर (लोकमचे संपादक),श्री.दामोदरजी काका बिडवे सर(प्रदेश कार्याध्यक्ष* *म.ना.म.),श्री.पांडुरंगजी भवर सर(प्रदेश सरचिटणीस* *म.ना.म.)श्री.रेनुका दास जी वैद्य सर(प्रदेश सरचिटणीस म.ना.म.*) *श्री.भगवानरावजी दादा वाघमारे सर(उप महापौर प.म.पा तथा प्रदेशउपाध्यक्ष* *म.ना.म.)श्री. किशोर भाऊ सुर्यवंशी सर(प्रदेश संपर्क प्रमुख* *म.ना.म.),श्री.माऊली मामा गायकवाड सर (प्रदेश उपाध्यक्ष म.ना.म.),श्री.सुरेंद्रजी* *भैय्या कावरे (युवक प्रदेशाध्यक्ष म.ना.म.)*, *श्री.उत्तमजी सोलाने सर (कर्मचारी प्रदेश अध्यक्ष* *म.ना.म.)श्री.जयकर सर (नेते* *म.ना.म.)श्री.नाना साहेब शिरसाठ सर(उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष* *म.ना.म)श्री.युवराजजी शिंदे सर (मराठवाडा* *विभागिय अध्यक्ष म.ना.म.) महाराष्ट्रातील सर्व राज्य कार्यकारणी सदस्य तसेच सर्व जिल्हा अध्यक्ष यांच्या साक्षीने दि.2 जानेवारी 2021 शनिवार रोजी,*
*माझी महाराष्ट्र नाभिक महामंडळावर महिला प्रदेश अध्यक्षा म्हणून निवड करण्यात*या कार्यक्रमाचे आयोजन, तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

दिनचर्या न्युज