वाहन क्र6268 चे चालत्या स्थितीत मागचे लेफ्ट साईडचे टायर निघाले

यांत्रिक कर्मचाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष

वाहन क्र6268 चे चालत्या स्थितीत मागचे लेफ्ट साईड चे टायर निघाले



 वाहकासाहित  30 प्रवाशांचे जीव चालक व वाहकाच्या प्रसंगावधनाने वाचले
नियत क्र। 1 नागपूर वर जात असतांना टेमबुर्डा जवळ वाहन जवळपास। 50  55  च्या स्पीड मध्ये असतांना अचानक लेफ्ट side मागचे टायर रनिंग मध्ये निघून गेले, वेळी च चालकाच्या लक्षात आल्याने  30 प्रवाशांचे जीव वाचले 
यांत्रिक कर्मचाऱ्यांनी वेळीच लक्ष दिले असते तर सदरची घटना घडली नसती,
कृपया यांत्रिक कर्मचाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन अशाप्रकारच्या घटना घडू नये याची दक्षता घ्यावी

आमचे आयुष्य हे तुमच्यावरच अवलंबून आहे आम्ही फक्त तुमच्या भरवश्यावर बिनधास्त मार्गस्थजातो
तेव्हा आमच्या जीवाचीव प्रवेशाच्या जीवाची किंमत जाणून काळजीपूर्वक तपासणी करूनच वाहने मार्गस्थ करा