उत्कृष्ट पोलीस कर्मचारी म्हणून मोरेश्वर देशमुख यांची निवड


प्रशांत गेडाम/सिदेंवाही

सिन्देवाही पोलीस स्टेशन चे कर्मचारी पोलीस मोरेश्वर श्रावण देशमुख यांची निवड उत्कृष्ट पोलीस कर्मचारी म्हणून करण्यात आली हे निवड चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी केली आहे. तसेच या आधी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सिंदेवाही पोलिस स्टेशन अंतर्गत पोलीस मित्र म्हणून सुभान पठाण यांची निवड करण्यात आली होती. व आता उत्कृष्ट पोलीस कर्मचारी म्हणून मोरेश्वर देशमुख तसेच उत्कृष्ट पोलिस पाटील म्हणून श्री योगेश लोंढे डोंगरगाव ता. सिदेंवाही यांची निवड चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी यांची निवड करण्यात आली केली आहे .या निवडीबद्दल सिदेंवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मलिकाजुॅन इंगळे तसेच उपनिरीक्षक खैरकर साहेब, पी.एस.आय.पडाल, साहेब ,पी.एस.आय. वाकडे, पी.एस.आय. आवारे , सिंदेवाही पोलीस स्टेशनचे संपूर्ण कर्मचारी तसेच पोलीस मित्र सुभान पठाण पत्रकार प्रशांत गेडाम यांनी अभिनंदन केले आहे.