(खबरबात प्रतिनिधी -विष्णु तळपाडे)
२२व२३डिसेंबर रोजी स्पर्धेत भाग घेणाऱ्या जनावरांची नाव नोंदणी होणार असून सोमवार २४डिसेंबर रोजी सकाळी ११-२या वेळत डांगी व संकरीत जनावरांची निवड केली जाणार आहे.
बक्षिस वितरण कार्यक्रम माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व आ.वैभव पिचड यांच्या शुभहस्ते संपन्न होणारआहे.नाशिक विभागाचे आयुकत डाँ किरण कुलकर्णी,अहमदनगर जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डाँ.सुनिल तुंभारे,सिताराम गायकर आदी उपस्थित राहणार आहेत
संपूर्ण राज्यात राजुर येथील प्रदर्शन प्रसिध्द असून राज्यभरातुन शेतकरी जनावरे व शेतमाल येथे विक्रीस आणतात.तमाशा रहाटपाळणे विविध खेळाची दुकाने अशी अनेक करमणुकीची साधने या प्रदर्शनामध्ये असल्यामुळे वडिलधारी मंडळी सोबत बालगोपाळांची मोठी गर्दी होताना दिसते .
शेतकऱ्यांनी प्रदर्शनास मोठ्या संख्यानी उपस्थित राहुन प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात येत आहे!
अकोले तालुक्यातील राजुर येथे देशी व डांगी जनावरांचे तसेच शेतमालाचे भव्य राज्यस्तरीय प्रदर्शन २२डिसेंबरपासून सुरु होणार असल्याची माहिती राजुर ग्रामपंचायतीच्या आदर्श सरपंच 'सौ.हेमलता पिचड यांनी दिली आहे .सालाबाद प्रमाणे राजुर येथील देशी व डांगी जनावरांचे तसेच शेतीमालाचे भव्य असे राज्यस्तरीय प्रदर्शन २२-२५डिसेंबर या कालावधीत पार पडणार आहे .